Complaint Badnapur vidhansabha -102

  • Shiv Sena Contact Number, Email ID, Office Address, Complaint And Review - Badnapur vidhansabha -102
    on 2019-09-18 14:47:05

    मा.पक्षप्रमुख व कोअर कमेटी विधानसभा २०१९

    बदनापुर विधानसभा-१०२ मधे मातंगसमाज ५० हजारच्या वर असुन समाजाचा आजपर्यत शिवसेनेकडुन विचार झालेला नसुन यावेळी मातंग समाजाला संधी देण्यात यावी.
    यावेळी जो पक्ष समाजाचा विचार करेल त्याच पक्षाला जालना जिल्हात आम्ही एकजुटीने मतदान करू .

    आता फक्त संधी देऊन साथ घ्या किंवा हाच शिवसैनिक पदाचा राजीनामा समजण्यात यावा .
    जय महाराष्ट्र ...