Complaint Car name Transfer from malagao

  • Maharashtra RTO Phone Numbers – All 50 Regional Transport Offices - Car name Transfer from malagao
    Bhushan Mukund Sonawane on 2019-09-12 09:29:10

    अल्टो कार नावावर करण्यासाठी मी तीन वर्षापासून मालेगाव विभाग आरटीओ कार्यालय यांच्याकडे कागदपत्र दिलेले आहे तरीपण अजून पर्यंत माझ्या नावावर गाडी झालेली नाही गाडी नंबर एम एच 41 सी 59 16 आहे तरी मला लवकरात लवकर माझ्या नावे श्री भूषण मुकुंद सोनवणे राहणार सटाणा तालुका बागलान जिल्हा नाशिक ही विनंती करत आहे आपलाच भूषण सोनवणे