Complaint शिक्षण देणे मोफत

  • Akshay Kumar Mobile/Phone number Email Id Address website - शिक्षण देणे मोफत
    avinash shete Patil on 2019-08-15 19:13:01

    मी गरजू मुलांना शिक्षण देण्या साठी इन्स्टिटयूट चालू केले आहे. अशी मुले कि ते फी नाही भरू शकत. कारण मी पण एक गरीब घरातून आहे . आणि माझी अशी इच्छा आहे कि मुले जॉब न करता एक सोताचा व्यवसाय चालू करावा . आणि दुसर्यांना रोजगार तयार करू दावा अशी मुले मी तयार करत आहे .व आपल्या कडून जेव्हडी मदत होईल तेवडी आपण करावी . तुमचा एक गरीब fan.......
    contact No . 9145128108