Complaint Complaint against Solapur university selection system recently held interview Asst.Professor

  • Devendra Fadnavis Maharashtra CM, Contact Number, Email Id & Office Address - complaint against Solapur university selection system recently held interview Asst.Professor
    sacchin on 2019-07-20 13:13:34

    मा मुख्यमंत्री साहेब,
    महाराष्ट्र राज्य

    आपल्या सरकारला आता ५ वर्षे पूर्ण होत आली आहेत, अभिनंदन

    पण अजूनही परिस्थिती तितकीशी बदललेली दिसत नाही, गव्हर्नमेंट ऑफिस इतर खात्यातील भ्रस्टाचार,वशिलेबाजी कमी झाली नाही
    जी स्थिती आहे तशीच आहे मग तुमच्यात अन आधीच्या सरकारमध्ये फरक काय?
    मी आपल्याला काही माहिती देऊ इच्छितो पहा आपल्याला ह्यात काही करता येतंय का ते,
    एखाद्याला न्याय मिळून देता येतो का ? कारण परत २-३ महिन्यांनी निवडणुकीचे वारे वाहू लागतील,आपल्याला सामान्य जनतेचे प्रश्न सोडवायला वेळच मिळणार नाही, त्यातून आचार संहिता हे कारणच मिळेल।
    जनतेने आपल्याला निवडून देताना जरा सुद्धा विचार केला नाही, सिस्टिम मध्ये काहीतरी बदल होईल अश्या वेड्या एका आशेवर आपली निवड केली , बघा काय ते तुम्ही।
    मी आशा ठेवतो न्याय मिळेल याची.




    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी टेम्पोरारी साय्य्यक प्राद्यापक पोस्ट जाहिरात no।SUS/Estt/TP-WI-07/२०१९ जाहिरात दिनांक १४ जून २०१९ मुलाखती दिनांक २५ जून २०१९ ते २९ जून २०१९ ह्या दरम्यान झाल्या , त्यातील काही विभागातील पोस्ट ह्या वशिलेबाजीने अथवा देण्या घेण्याने भरल्याचे आढळून आले आहे , उदाहरण जर द्यायचे झाले तर स्कूल ऑफ अर्थ सायन्स या विभागातील काही विद्यार्थी माझा परिचयाचे आहेत , त्यांच्या म्हणण्यानुसार श्री हूंचे व श्री खुणे , श्री साळुंखे व अन्य ह्यांना बिलकुल शिकवता येत नाही त्यांची ( श्री हूंचे व श्री खुणे) वशिल्याने निवड झाली आहे, असे जाणवते ,मुलकात मधील निवड समितीचे ह्यात काहीच चालत नाही उलट त्याना मॅनेज केले जाते विद्यापीठात पूर्वीच एका प्राध्यपकाने (चोपडे मॅडम ) स्वतःच्या मुलास नापास असताना पास केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे, त्या व्यक्ती वर निलंबनाची कारवाई आमच्या सारख्या समाजसेवकांमुळे झाली आहे। त्यातून अश्या घटना वारंवार होत आहेत। वशिले बाजीने निवड झालेल्या उमेदवारास ताबडतोब काडून टाकावे व संबधीत व्यक्तीवर कारवाई व्हावी, व ह्या निवडीवर स्थगिती मिळावी चांगले उमेदवार असताना अशी निवड होतेच कशी , पात्र उमेदवाराकडून डेमो व्याख्यान घ्यावे नंतरच उमेदवार निवड व्हावी , शैक्षणिक नुकसानीच्या भीतीने विद्यार्थी समोर येणार नाहीत। ह्या सगळ्या मुले विद्याथ्यांचे तर नुकसान होईल शिवाय चांगला पात्र उमेदवारावर अन्याय होईल। तो उमेदवार वंचित राहील । हे सर्व संगनमताने केले आहे । आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, नाहीतर स्थागितीसाठी, माहिती अधिकारांमध्ये सुद्धा माहिती लपवली किंवा मॅनेज केली जाते हि विद्यापिठाची सध्य स्थिती आहे। विद्यापीठाच्या कामात बिलकुल पारदर्शकता राहिली नाही. आपल्याकडून जर न्याय मिळाला नाही तर , लवकरात लवकर कारवाई व्हावी ह्यची कॉपी cm पाठवली आहे