Complaint 8855973777- 8857073222

  • Anurag Thakur Contact Details, Address, Phone Number, Email ID, Whatsapp Number - 8855973777- 8857073222
    Sachin anil jadhav on 2019-07-05 20:50:31

    प्रति. मा. नरेंद्र मोदी साहेब प्रधानमंत्री भारत सरकार संदर्भ:- लेखी अर्ज देऊन सुद्धा आज पर्यंत कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही दि.12/11/2018 रोजी पोस्ट द्वारे पीएम कार्यालय सीएम कार्यालय जिल्हाधिकारी नांदेड सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट मुख्य प्रबंधक एसबीआय नांदेड जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड मुख्य प्रबंधक महाराष्ट्र ग्रामीण बँक नांदेड जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक नांदेड निवेदन देऊन सुद्धा दखल घेण्यात आली नाही तेवढ्यात न थांबता दि.18/12/18 व दि.03/05/2019 आतापर्यंत कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही विषयी:- प्रधानमंत्री योजने अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र नांदेड मार्फत PMEGP योजनेतून कर्ज मंजूर होऊन सुद्धा वाटप न झाल्यास तक्रार बाबत ... महोदय:- वरील प्रकरणी सविनय सेवेत विनंतीपूर्वक अर्ज सादर करण्याचे कारण मी स्वतः बँकेला सहा महिन्यापासून किती तरी वेळा भेट देऊन सुद्धा माझ्या कामाची दखल घेण्यात आली नाही व बँकेत टारगेट नाही टारगेट आल्यावर तुमचे काम करू असे फक्त आश्वासन मिळत आहे व माझ्याकडे लोन संदर्भात लागणारे सर्व डॉक्युमेंट फाईल तयार असून सुद्धा मला एवढं पाठपुरावा करून सुद्धा फक्त आश्वासनच मिळत आहे व शासनाने मला सहकार्य करून मला बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून मला माझा हक्क अधिकार मला देण्यात यावा कारण ज्या दिवशी आईच्या पोटातून जन्माला येतो बाळ ते एकही रुपया न कमवता मोठा झाल्यावर लग्नानंतर बापाच्या प्रॉपर्टीतून अर्धा हिस्सा त्या बापा कडून घेतो तो त्याचा हक्क अधिकार आहे तसेच मी पण ज्या दिवशी आईच्या पोटातून जन्माला आलो त्यादिवशी या भारत भूमीवर जन्माला आलो तेवढं माझ्या बापाच्या प्रॉपर्टीवर हक्क आहे तेवढच माझ्या या देशाच्या सत्ता संपत्ती वर तेवढच हक्क आहे मी भारत भूमीचा पुत्र या हक्काने अधिकाराने मी माझा अधिकार मला मिळावा भारताचे संविधान कलम 15 नुसार बाळ जन्माला आल्या व त्याचं बचपना पासून तस शिक्षणापर्यंत ग्रॅज्युएट पर्यंत त्याला शिक्षण मुक्त मिळावा व ग्रॅज्युएट झालं की कलम 16 नुसार ग्रॅज्युएट झाल की त्या शिक्षण नुसार त्याला नोकरी उपलब्ध करून द्यावा असा संविधानामध्ये तरतूद असून सुद्धा हा सुविधा मला मिळाली नाही व आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षण पण पूर्ण झाला नाही आज पर्यंत रोज मजुरी करून व पार्ट टाइम जॉब करून इथपर्यंत संघर्ष करून आलो पण आत्ता मला बिझनेस करून काहीतरी करायचा आहे काहीतरी बनायचं आहे व माझ्या परिवाराला व माझ्या येणारी पिढी साठी व माझ्या समाजाला काहीतरी द्यायचे आहे हा माझा मानवधर्म आहे पण माझ्याकडे पैसा नसल्यामुळे मी सर्व काही करू शकत नाही व माझा वेळ अनुभव माझं मानव जन्म वेल्थ जात आहे मी आज पर्यंत काम मजुरी करत करत माझ्या छोटा भावाच त्याचं शिक्षण पूर्ण केलं व त्यामुळे माझं शिक्षण पूर्ण करू शकलो नाही आणि मला आता बिजनेस करून मला माझ्या येणारी पीडीसाठी काही तर करायच आहे असे माझ्या मध्ये आलेले दिवस येणारी पिढी मधील नाही या हो म्हणून बिझनेस करायचा विचार केलास पण माझा अनुभव मी बारा वर्षापासून मोबाईल शॉप मध्ये काम करत आहोत व मला पूर्ण अनुभव आहे व माझा स्वतःचा बिझनेस उभा करण्यासाठी मी PMEGP योजनेअंतर्गत मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स साठी जिल्हा उद्योग केंद्र मार्फत लोन मंजूर होऊन सुद्धा मला टारगेट नाही म्हणून सहा महिन्यापासून मी बँकेच्या चक्र मारत अहो टारगेट आल्यावर तुमचे काम करू फक्त आश्वासन मिळत आहे व इथल्या बँक व्यवस्थापक चे संपर्क उद्योगपती व मोठे व्यापारी सोबत असल्यामुळे सर्वसाधारण व्यापाऱ्यांना बेरोजगारांना शेतकऱ्यांना बँकेचे कोणच्याच प्रकाराच्या वेळेवर लाभ मिळत नाही व उद्योगपती ना व मोठ्या व्यापाऱ्यांना करोडो रुपये लोन दिले जाते व ते त्या पैशाचा इंगेजमेंट गरीब शेतकऱ्यांना दिडीं दहा टक्के ना देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते त्यांचा सोशल केला जातो अशा मोठ्या उद्योगपती व्यापाऱ्यांना मागील दहा वर्षांचे उत्पादन बघून त्यांच्या प्रॉपर्टीवर अशील मानण्यात यावा यामुळे गरीब गरीब होत चाललं आणि मोठं मोठं होत चाललं हा विषय गंभीर आहे व मी मी एवढं पाठपुरावा करून सुद्धा माझ्या कामाची दखल घेण्यात आली नाही मला माझ्या देशाचे पंतप्रधान विश्वास आहे दिलेल्या विश्वास पूर्ण करेल व मा.नरेंद मोदी साहेबांना दुसरी वेळा पंतप्रधानाची झाल्यामुळे माझ्यातर्फे कोटी कोटी शुभेच्छा व देशाला नवीन दिशा मिळाली व व देशाला प्रगतशील पंतप्रधान मिळाल्यामुळे मी सचिन अनिल जाधव माननीय नरेंद्र मोदी साहेबांना विनम्र अभिवादन करतो व सात काळ बँकेला जय हिंद जय भारत