Complaint तीन महिने होऊन गेले अजून अड्रेस चेंज झाला नाही.

  • TRAI Customer Care Number, Email ID, Office Address, Complaint And Review - तीन महिने होऊन गेले अजून अड्रेस चेंज झाला नाही.
    Sanjay Nandu Shinde on 2019-06-21 12:42:06

    मोबाईल नंबर - 8689878647, या नंबर वर एड्रेस चेंज रिक्वेस्ट दिली होती 25 मार्चला, डोंबिवली ईस्ट रामनगर आयडिया स्टोअर, सर्व काही कागदपत्र दिले असून माझा ड्रेस चेंज झाला नाही, माझा नवीन ऍड्रेस वांगणी चा आहे, तर कृपया करून माझं लवकरात लवकर ऍड्रेस चेंज करा नाहीतर, मी लीगल तक्रार करेन.
    संजय शिंदे मोबाईल नंबर - 9702228444.
    ट्रायल ला विनंती आहे की आयडिया गॅलरी काहीतरी कारवाई करावी, तक्रार नंबर-C1-123901956890.