Complaint HDFC LID फसवत आहे लोकना माज़्या कड़े सर्व PROOFआहेत

  • Devendra Fadnavis Maharashtra CM, Contact Number, Email Id & Office Address - HDFC LID फसवत आहे लोकना माज़्या कड़े सर्व PROOFआहेत
    Abaji sawant on 2019-03-01 19:22:52

    समस्या/शिकायत ही आहे की मि ज्या ठिकाने घर घेतला आहे त्या ठिकाने सर्व बैंक PMAY Subsidy देत आहेत ( फॉर्म भरत आहेत ) फक्त HDFC LIMITED बैंक नाही देत आहे , पण ही तर government ची स्कीम आहे तर मग HDFC LIMITED बँकेला ला काय Problem आहे PMAY चा फॉर्म भारायला जर का बाकि सर्व बैंक फॉर्म भरत आहेत .

    HDFC LID फसवत आहे लोकना माज़्या कड़े सर्व PROOFआहेत , पाहिजे असेल तर मि तुमच्या शी शेयर करू शकतो पण कृपया करुण माझी मदत करा ....