Complaint मराठा समाजातील तरुणावरील खोटे अट्रोसिटी गुन्हे मागे घेणे बाबत.

  • Devendra Fadnavis Maharashtra CM, Contact Number, Email Id & Office Address - मराठा समाजातील तरुणावरील खोटे अट्रोसिटी गुन्हे मागे घेणे बाबत.
    Dr prabhakar Narwade patil on 2018-11-16 18:08:06

    प्रति,
    मा. मुख्यमंत्री साहेब
    महाराष्ट्र राज्य
    विषय=
    मराठा समाजातील तरुणावरील अट्रोसिटी चे खोटें गुन्हे मागे घेणे बाबत.


    वरील विषय अनुसरून आपणांस कळविण्यात येते की हिंगोली जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शिवराणी प्रकाश नरवाडे यांनी राजकीय आकासा पोटी मौजे शेवाळा ता कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील मराठा समाजातील तरुणावर अट्रोसिटी सारखे खोटे गुन्हे दाखल केले असुन त्यामुळे मराठा समाजातील तरुणावर अन्याय केला जात आहे ,तरी आपण सर्व प्रकारची तातडीने चौकशी करून मराठा तरुणांना न्याय मिळवुन द्यावा ही नम्र विनंती,