Complaint विषय :- संचिका क्र. के. ६६ कोपरीपाडा सेक्टर 26 A वाशी हि मूळ फाईल सिडको कडून गहाळ झाली असून हरवल्याने सबंधीत सिडको अधिकाऱ्यांवर योग्य ती उचित कार्यवाही करणे बाबत.

  • Anna Hazare Contact Office Address, Phone Number, Email Id - विषय :- संचिका क्र. के. ६६ कोपरीपाडा सेक्टर 26 A वाशी हि मूळ फाईल सिडको कडून गहाळ झाली असून हरवल्याने सबंधीत सिडको अधिकाऱ्यांवर योग्य ती उचित कार्यवाही करणे बाबत.
    Arun Kashinath Mumbaikar on 2018-10-04 17:43:46

    दिनांक :- ०४/१०/२०१८

    प्रति,
    मा. ना. जेष्ठ समाजसेवक आदरणीय आण्णा हजारे महोदय साहेब,
    राळेगण सिद्धी, पारनेर, अहमदनगर

    अर्जदार :- श्री. अरुण काशिनाथ मुंबईकर मु.पो. चिरनेर ता. उरण जि. रायगड यांच्या कडून.

    विषय :- संचिका क्र. के. ६६ कोपरीपाडा सेक्टर 26 A वाशी हि मूळ फाईल सिडको कडून गहाळ झाली असून हरवल्याने सबंधीत सिडको अधिकाऱ्यांवर योग्य ती उचित कार्यवाही करणे बाबत.

    महोदय,
    साहेब उपरोक्त विषयान्वये संचिका क्र. के ६६ कोपरीपाडा सेक्टर 26 A वाशी नवी मुंबई येथील सिडको कडून मूळ संचिका मिळत नसून हरविल्यामुळे, माहिती अधिकारी अधिनियम २००५ अन्ववे मा. राज्यमाहिती आयोग कोकण भवन यांचे अपिल क्र. के. आर. ३५३८/२०१७ च्या दिनांक :- १५/०३/२०१८ व दिनांक :- १४/०५/२०१८ च्या आयोगाने सिडकोला त्रिदीय समीती श्री. पी. बी. राजपूत विकास अधिकारी मुख्य नियंत्रक अनधिकृत विभाग याने संचिका क्र. के ६६ मधील भूखंड क्रमांक १७० मध्ये बांधलेली बाळकृष्ण सदन इमारत कोपरगांव सेक्टर २६ वाशी नवी मुंबई येथे प्रत्यक्ष साईट व्हीजीट देऊन यांना सदर इमारत हि अनधिकृत आहे असे आम्हाला सिडकोला वाटते. ती कायदेशीर बिल्डिंग बांधकामाची कागदपत्रे आम्हास द्या नाहीतर सदर बिल्डिंग आम्ही तोडणार अशी भूखंड धारक व विकासक यांना दमदाटी करून सदर भूखंडाची झेरॉक्स (फोटो कॉफी) कागतपत्र सिडको अधिकाऱ्याने घेतले आहेत मी सिडको कार्यलयात पाहणी केली असता सदर फाईल वर के ६६ असा उल्लेख नाही. या बाबत जनमाहिती अधिकारी श्री. किरण घरत यांना विचारले की के ६६ हि मूळ फाईल तुमच्या सिडको कडील कोठे आहे यावर त्यांच्या कडून मला काहिही उत्तर मिळत नाही, नंतर दिनांक :- ०३/१०/२०१८ रोजी मी सिडकोचे जनमाहिती अधिकारी किरण घरत व मुख्य भूमापन अधिकारी श्री. पडवळ साहेब यांना परत भेटलो व म्हणाले की तुमच्या त्रिदीय समितीच्या रिपोर्ट अहवाल मा. राज्यमाहिती आयोगास केव्हा सादर करणार तेव्हा ते म्हणाले की वसाहत विभाग शहर सेवा भाग 2 (इस्टेटचा) रिपोर्ट आला नाही म्हणून मी सिडको वसाहत अधिकारी सिडको त्रिदीय समितीचे श्री. डी. एस. चौरे साहेब यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले कि मी माझा अहवाल दिनांक :- १८/०९/२०१८ रोजी श्री. पडवळ साहेब यांना दिला आहे परंतु ते म्हणतात की आम्हास रिपोर्ट मिळालाच नाही. सदर रिपोर्टची (अहवाल) ची झेरॉक्स प्रत त्यांची मी दाखविली असता त्यावर त्यांच्या कडून काहिही उत्तर न देता सिडको अधिकारी सदर फाईल बाबत दुर्लक्ष टाळाटाळ का करीत आहेत हेच असून सिडकोचे मा. व्यवस्थापकिय संचालक यांना रिपोर्ट सादर करत का नाही ते हा अहवाल सादर करतील का ? हि शंका वाटत असून आपल्या कडून त्वरित कडक उचीत कार्यवाही करावी हि विनंती कारण के. ६६ या संचिके मध्ये माझे सासरे कै. बाळकृष्ण कळू भोईर यांना सिडकोने वाढीव भूखंड सावकार - श्री. अरविंद भगवान महाजन, व कुल बाळकृष्ण कळू भोईर यांचे नावे १८ भूखंड दिलेली समजते, आणि सासरे श्री. बाळकृष्ण कळू भोईर याचे निधन ०८/०५/२००६ रोजी झाले असून, माझी पत्नी त्यांची मुलगी असून सौ. कमल अरुण मुंबईकर रा. मु.पो. चिरनेर ता. उरण जि. रायगड यांच्या सिडको मध्ये सह्या, अंघुठे कोणी केले, हा सवंशय असून सदर के.६६ कोपरीपाडा सेक्टर 26 A वाशी नवी मुंबई येथील मूळ संचिका के. ६६ ही मला मिळावी, करण मूळ संचिका सिडको कार्यालयात असते तर दुसरी तशीच संचिका शेतकऱ्यांच्या कडे असते, तरी मूळ संचिका मला मिळावी ही विनंती व ती सिडकोने द्यावी ही नम्र विनंती हे कळावे.

    आपला विश्वासू


    ( श्री. अरुण काशिनाथ मुंबईकर )
    भ्रमणध्यनी ८६५५२४३४२७