Complaint Pension Related

  • Devendra Fadnavis Maharashtra CM, Contact Number, Email Id & Office Address - Pension Related
    Sharad Gajananrao Patki on 2018-09-12 15:34:01

    नमस्कार सर
    मी अकोला येथील रहिवाशी आहे मी सेवानिवृत्त शिक्षक असून माझे निवृत्तीवेतन आज 13 तारीख असून जमा ज़ालेले नाही आहे उदया गणपती येत असल्याने माज़ी आथिर्क कुचम्बना होत आहे माझे दरमहा निवृत्तीवेतन 15 तारखे नंतर होते तरी निवृत्तिवेतन् लवकर मिळने बाबत आपण मदत करावी अशी मी आपणास विनंती करीत आहे धन्यवाद