Complaint

  • 4G JioPhone Customer Care Office Address, Contact Number, Complaint and Reviews -
    सदाशिव नारायण माळी on 2018-08-17 14:26:09

    महोदय,
    आपण जे LYF चे मोबाईल बाजारात विक्रीसाठी आणलेत ते अतिशय हलक्या प्रतीचे आहेत.१०० रात एखादं नग बरा असेल असे वाटते.हे आपल्या सर्विस सेंटर ला गेल्यावर लक्षात आले.
    तरी आपणास विनंती आहे की,आपण असे हलक्या प्रतीचे मोबाईल बाजारात आनूण ग्राहाकाची दिशाभूल करू नये
    विनंती