Complaint Not get crtm document and not get RTO Vechile Number

  • Maruti Suzuki India Customer Care Number Maruti Toll Free Helpline Phone Number - not get crtm document and not get RTO Vechile Number
    NAWALE VISHAL ARJUN on 2018-04-12 14:20:39

    मी दिनांक 16/03/2018 रोजी मारुती सुझूकीचे वेगदार गाडी बुक केली होती. सदर वाहन मला दिनांक 23/03/2018 रोजी ताब्या8त दिलेले आहे. मारुती सुझूकी शोरुम, शिरुर जि.पुणे महाराष्ट्र यांनी मला आरटीओ पासिंगकरीता कोणतेही कागदपत्र उपलब्ध करुन दिलेले नाही. तसेच मला सदर गाडीचे आरटीओ पासिंग अहमदनगर केली नाही. वेळोवेळी कॉल केला असता, दरवेळी कारणे दिली जातात. आरटीओ पॉसिंग करणेची मुदत जवळजवळ संपत आलेली आहे.