Complaint सेलू (अरिहंत गैस एजेंसी) येथील गॅस कनेक्शन ट्रांसफर करणे बाबत

  • Parbhani, Ambure Indane  - सेलू (अरिहंत गैस एजेंसी) येथील गॅस कनेक्शन ट्रांसफर करणे बाबत
    Dilip V Deshpande on 2018-01-22 13:02:42

    प्रति,
    मा.व्यवस्थापक
    अंभुरे गॅस एजेंसी परभणी
    210000001892004 डेट-13/01/2018
    उपभोक्ता क्र-37500000033278205(05280)
    प्रकार sv
    संख्या-150001194998640
    Date-10/07/2001
    तेल कंपनी-10 c
    या पूर्ण माहितीचे ट्रांसफर डाक्यूमेंट माझ्याकडे आहे,मला गैस सिलिंडर आणि रेग्युलेटर साठी किती पेमेंट करावे लागेल हे लगेच कलवावे आणि आपल्या ऑफिस चा मोबाईल नंबर पाठवावा लैंड लाइन बंद येतोय
    ईमेल वर लगेच कलविने
    आपला
    दिलीप वि.देशपांडे
    महालक्ष्मी नगर (प्राभावती नगर)
    वसंतराव महाजन यांचा बंगला
    श्री सोनटक्के यांचे बाजूला
    प्रल्हाद-राम मंदिर जवळ
    परभणी-४३१४०१
    मो.9130658430
    8208976376