Complaint चला हवा येऊ द्या

  • Zee TV Contact Phone Number, Office Address, Email & Suppor - चला हवा येऊ द्या
    Mohan Chaudhari on 2020-08-22 22:26:03

    चला हवा येऊ द्या सिरियल चालु असताना एका अभिनेत्री चा अतिशय किळसवाणा हसण्याचा आवाज येत असतो त्यामुळे कार्यक्रमाच्या आनंदावर विरजण पडते तरी आपण त्यावर तोडगा काढावा अशी आशा करतो