Complaint Help

  • Shiv Sena Contact Number, Email ID, Office Address, Complaint And Review - help
    renuka vaidya on 2020-05-23 18:17:49

    माननीय ठाकरे सर
    नमस्कार .कृपया माझी मदत कराल ह्या अपेक्षा नुसार लिहीत आहे, मी सो रेणुका वैद्य , गत वर्षी मी कपिलधारा पॉलीटेकनिक कॉलेज ,घोटी जिला नासिक इथे प्राद्यापक मानून जॉईन केले होतें .हायर एडुकेशन साठी मी जॉब रीतसर सोडला. मात्र माझी पगार अजूनही मिळत नाहीए ..खूप वेळा फोन करून देखील मला सेलरी मिळत नाहीए. सर ह्या कॉरोना च्या अवघड काळात मला खूप साऱ्या आर्थिक समस्या आहेत .माझ्या मिस्टरांचे छोटे सामोसा सेंटर देखील बंद आहे . मी तुमाला ह्या साठी लिहीत आहे सर कारण मी खूप होपलेस झाले आहे .कॉलेज चे संथापक हे शिवसैनिक आहेत तरीही ते कोणतीच अडचण समजून घेत नाहीत किंवा पैसे द्यावे ही वृत्ती त्यांची नाहीए . आणि मला विश्वास वाटतो कि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श असणारे असे वागू शकत नाहीत .
    असो ,सर कृपा करून माझी मदत करा ही कळकळीची विनंती. माझा कॉन्टॅक्ट नंबर