Complaint सिडकोने दंड आकारला जाऊ नये

  • Shiv Sena Contact Number, Email ID, Office Address, Complaint And Review - सिडकोने दंड आकारला जाऊ नये
    SACHIN SAKHARAM KELKAR on 2020-05-01 18:19:43

    महोदय,

    करोना मुळे बँके कडून 21/04/2020 तारखेचा सिडकोचा पाचवा हप्ता भरणा करण्यासाठी विलंब होत आहे त्यासाठी दंड आकारला जाऊ नये, जो पर्यंत लॉकडाऊन हटत नाही तो पर्यंत तारीख पुढे ढकलावी, त्यासाठी दंड आकारला जाऊ नये ,अशी तुम्हाला विनंती आहे,