Complaint

  • Pancard Clubs Customer Care, Complaint and Reviews -
    सुशीला भाईजी बागले on 2020-01-27 14:57:35

    मी 25 ऑक्टोबर 2012 रोजी पॉलिसी काढली होती. माझ्या पॉलिसी ची expiry date 25 ऑक्टोबर 2021 आहे. परंतु मला माझ्या पॉलिसी बद्दल काहीच माहिती नसल्यामुळे मला काहीच कळत नाही. सहकार्य करावे. Folio No. 1024-01-48988 आहे तर No. 2369729 आहे.