Complaint Result aof Account Clerk

  • City & Industrial Development Corporation [CIDCO] Customer Care, Complaint and Reviews - Result aof Account Clerk
    Pradip Anil Kondre on 2019-01-15 18:41:04

    सर, मला सिडको अकाउंट क्लार्क या परीक्षेचा निकाल हवा आहे..सदर परिक्षा 2018 मध्ये घेण्यात आली होती... तरी मला निकाल सागांवा ही विनंती..... त्यामुळे मला समजेल की माझी काय योग्यता आहे