Complaint माझी रक्कम परत मिळण्या बदल

  • Just Dial Customer Care Number Complaint Email Id Office Address - माझी रक्कम परत मिळण्या बदल
    Ganesh shinde on 2018-10-10 12:20:48

    मी
    गणेश शिंदे राहणार पनवेल कामोठे *करुणा टूर अँड ट्रॅव्हल्स* ही माझी छोटासा वेवसाय आहे

    मी just Dial मधून मला कॉल आला आणि मला सांगण्यात आलं की तुमि तुमचं वेवसाय आमच्या शी जोडून घाय त्या मुळे तुमाला तुमचं वेवसाय खूप चांगलं होईल आमच्या कडे खूप लीड आहेत आमी तुमाला देऊ तुमचा वेवसाय खूप चांगला होईल

    या वरती मी मान्य झालो तुमच्या कधून खूप फोन आहे
    मी तयार झालो आणि तुमचं मॅनजर जिगर यांनी मला खूप असवसं दिले त्या नंतर तुमचं दुसरा मॅन जर गणेश वाघमारे यांनी माझ्या कडून चेक घेण्यासाठी खूप मागे लागले
    काही दिवसांनी मी चेक पण दिला दिनांक 16/07/2018 रोजी
    7080/-रक्कम च चेक दिला
    चेक दिल्या नंतर साधारण 6 ते7 दिवस मला कोणाचं ही फोन नाही किंवा sms पण नाही
    नंतर मी स्वतः 2 दिवस तुच्या मागे लागून मी माझं just dial मदे loging केलं त्या ठिकाणी मॅन जर जिगर यांनी मला उलट उत्तर दिली गेली,
    त्या नंतर साधारण मी 1 महिना झाला मी तुमच्या justdial शी संपर्क करतोय पण मला कोणाकडून ही वेवस्तीत उत्तर नाही मिलत
    त्या नंतर मी मॅन जर गणेश याची शी संपर्क केला असता ते देखील मला सांगता की आमाला दुसरी काम आहेत तुमि कॉलसेंटर ला कॉल करा

    खूप कंटलो आहे मी just dial कडून मला माघील 2 ते 3 महिन्यात कोणत्याही प्रकारे लीड मिळत नाहीत मी पूर्ण पणे ना खुश आहे मला माझे पैसे परत करावे अशी माझी अपेक्षा आहे आणि आशा प्रकारचे कर्मचारी आपण तुमच्या कंपनी तुन कडून टाकावे अशी अपेक्षा करतो

    मला लवकरात लवकर मला पैसे परत मिळावे ही अपेक्षा आहे
    अन्यथा मी तुमच्या विरोधात माझी पासूनुक झाली अशी पोलिसांत तक्राल करणार आहे
    Just dial चे मी सोशल मीडिया च्य मद्यमातून सर्वी कडे बदनाम करेल

    गणेश शिंदे
    9967752266
    8080992991