Complaint सारेगम कारवाँ रेडिओ दुरुस्ती बाबत

  • Saregama.com Complaint & Customer Care Number - सारेगम कारवाँ रेडिओ दुरुस्ती बाबत
    Pradesh p Gorde on 2018-07-04 21:01:14

    मी आपल्या कस्टमर केअर सेंटरला कारवाँ रेडिओ दुरुस्ती साठी संपर्क केला असता अतिशय उशीरा आपला कर्मचारी येउन दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला.पण आता रेडिओ पूर्ण पणे बंद पडला आहे.21दिवसांत दुरुस्ती केली नाही.आता परत अनेक पार्ट मागणी करावी लागेल असे सांगितले आहे.कृपया जबाबदार मेकँनिक पाठवून त्वरित दुरुस्ती करून देणे आपली जबाबदारी असता आपल्याकडून अतिशय संथ गतीने काम होत आहे.
    आमच्या मनोरंजनासाठी घेतलेल्या वस्तू चा वापर करू शकत नाही.तरी कृपया बदलून मिळावी किंवा दुरुस्ती करून मिळावी ही विनंती.
    प्रकाश गोरडे
    ए17 पवारहाईट फेज 2
    सर्वे नं 106ए/12ए सोलापूर रोड
    हडपसर पुणे 411013
    9850075951
    prakashgorde69@gmail.com