Complaint शेतकरी राजा

  • ABP News Channel 24x7 Contact Number, Email ID, Toll-Free Helpline Number - शेतकरी राजा
    Abhishek Fule on 2018-06-06 09:24:06

    जगाचा अन्नदाता आता रडतोय .
    जगाचा अन्नदाता आता दुःखात आहे.
    दररोज कित्येक शेतकरी आत्महत्या करत
    असतील . त्यांच्या हक्कांसाठी आपल्याला लढायच आहे . सर्वसामान्य शेतकऱ्यानसाठी आपल्याला झुंजायच आहे . आपल्याला एकत्र येउन अशी संघटना बनवायची आहे जी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढेल . .
    ज्यांनी शेतकऱ्यांना कुञ समजलंय , गुलामी करणार कुञ त्यांना दाखवून द्यायचं आहे की शेतकरी झोपलेला वाघ आहे तो जेव्हा जागा होईल तेव्हा एका एकाला फाडुनं खाईल . फक्त
    झोपलेल्या वाघाला जागं करण्यासाठी आवाज उठावा लागेल , एकञ यावे लागेल .