Complaint शेती मोजणी करून मिळने बाबत

  • ABP News Channel 24x7 Contact Number, Email ID, Toll-Free Helpline Number - शेती मोजणी करून मिळने बाबत
    Panjab ingle on 2018-05-19 22:48:27

    Abp News

    मि एक सर्व साधारण अल्प भुधारक शेतकरी आहे
    मि माझ्या शेती मोजणीसाठी भुमी अभीलेख आणि तलाठी. यांच्याकडे शेती मोजणीसाठी मागणी करत आहे .
    परंतु त्याच्या खात्याकङे माझ्या शेतीचा लेखाजोखा पूर्णपणे उपलब्ध नाही त्यामुळे ते माझ्या मागनीकङे दुर्लक्ष करीत आहे
    यामध्ये माझे नुकसान होत आहे .माझ्या मालकी हकाची शेती मला पूर्णपणे मोजमाप करून
    मीळविण्यासाठी सहकार्य करा.
    तरी Abp News च्या माध्यमातून माझी मदत करा. ही विनंती करतो.
    mob no 9974903619

    धन्यवाद.