Complaints

  • Regarding mobile network and internet services
    Hemant Ahok Chaudhari on 2021-07-04 12:57:19

    मी धामणगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव येथे शाळेत शिक्षक आहे. माझ्या गावात कुठल्याही मोबाइल वर मोबाइल रेंज व इंटरनेट नेटवर्क सुविधा मिळत नाही. सध्याच्या डिजिटल इंडिया च्या जगात आम्ही गावकरी वंचित आहोत. तसेच आम्हाला कुठल्याही ऑनलाइन कामासाठी तालुक्याच्या गावी जावे लागते कृपया महोदय आमच्या तक्रारींच निवारण करून लवकर आम्हाला मोबाइल कॉल व इंटरनेट सेवा मिळून द्यावी ही नम्र विनंती. आमच्या गावात 10000लोकसंख्या आहे. तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. एक प्रकारे आमच्यावर सहायता करून खूप खूप उपकार होतील साहेब. शाळेतील विद्यार्थ्यांना खूप मोठ्या अडचणी न सामोरे जावे लागते. कृपया महोदय आमच्या तक्रारींच निवारण करून लवकर आम्हाला मोबाइल कॉल व इंटरनेट सेवा मिळून द्यावी ही नम्र विनंती. आमच्या गावात 10000लोकसंख्या आहे. तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. एक प्रकारे आमच्यावर सहायता करून खूप खूप उपकार होतील साहेब. शाळेतील विद्यार्थ्यांना खूप मोठ्या अडचणी न सामोरे जावे लागते. धन्यवाद