Complaint On line gas booking होत नाही

  • Sonpeth Indane  - On line gas booking होत नाही
    इंगळे क्रांती शंकरराव on 2018-11-29 11:55:04

    April 2018 मध्ये gas online book करुन घेतला होता. तदनंतर November 2018 मध्ये gas घेण्यासाठी on line booking होत नाही. Gas मिळत नाही. तर काय करावे लागेल.?