Complaint सलिेंडर घरपोच देत नसले बाबत

  • Nanded Shama Indane  - सलिेंडर घरपोच देत नसले बाबत
    Gitte sadhashiv bhagwan on 2015-08-31 14:29:26

    गा्राहक क्रं.१६८९१ दि.८/८/२०१५ रोजी आॅनलाईन नोंदणी करण्‍यात आली आहे.परंतु आपले घरपोच करणारा व्‍यक्‍ती १०००/- रु प्रतीने माझा नावावरिल विकले आहे आज पर्यंत माला सिलेंडर घरपोच मिळाले नाही मि आपल्‍या ऑफिसमध्‍ये गेलो असता आपले अधनिस्‍त कम्रचारी चांगली वर्तणुक देत नाहीत व त्‍यांना पावती मागली असता दुस-यांना पावती देत आहेत व मला पावती दिली नाही.
    आपण आत्‍काळ घरपोच सिलेंडर करावे हि.विनती