Complaint ठाणे स्थानावर चुकीची घोषणा (Announcement )

  • Mumbai Local Train Complaint & Customer Care Number - ठाणे स्थानावर चुकीची घोषणा (Announcement )
    Amar chavan on 2021-01-13 11:38:40

    प्रति,Sir/mam,
    मी अमर चव्हाण ठाणे ते चर्नीरोड चा प्रवासी आहे, मी खूप दिवस झालं ऐकतोय ठाणे स्थानाकावर चुकीच्या रीतीने announcement होते. चुकीच्या प्रकारे मराठी बोललं जात आहे. महाराष्ट्र ची मूळ भाषा मराठी आहे आणि तिथेच ती चुकीची बोलली जातेय. कृपया त्यास दुरुस्त करावी ही विनंती. या तक्रारी चा नमुना इतर काही मराठी संस्थाना पण पाठवला आहे.

    धन्यवाद