Complaint

  • Snehanjali Electronics Customer Care, Complaints and Reviews -
    Mukund Vishnu ingale on 2020-09-06 14:43:03

    Snehanjali बोईसर येथून 15/05/2019 ला गोदरेज ac खरेदी केला आजतागायत एकही सर्विस दिली नाही मार्च 2020 मध्ये cooling प्रॉब्लेम झाला आहे snehanjali बोईसर संपर्कसाधलाअसता proper guideline करतनाही तसेच बिल दिले असता त्यावर नंबर दिसतनाही तुम्ही झेरॉक्स काढून ठेवायलाहवेहोते असे सांगण्यातआलेआहे आज 7 महिनेझाले ac बंद आहे snehanjali बोईसर harashnment करतआहे