Complaint धमकी

  • Latur Vijaya Gas Agency  - धमकी
    Swami kailas on 2020-08-20 23:07:58

    13/08/2020 ला बुकिंग करून 619रुपये ऑनलाइन पेयमेंट करून पण गॅस अजून भेटला नाही , आजची तारीख 20/8/2020 आहे , जर 21/8/2020 ला पण गॅस नाही आला तर 22/8/2020 ला तिथे येऊन ऑफिस च्या काचा फोडणार मी , ....... तयार राहा हरामखोरांनो..