Complaint पाऊस नाही

  • ABP News Channel 24x7 Contact Number, Email ID, Toll-Free Helpline Number - पाऊस नाही
    Vaibhav vilasrao tale on 2019-07-15 21:58:09

    सर आमच्या कडे विदर्भात १० दिवसापासून पाऊस पडला नाही आणि आमचे पिक पाऊस नसल्याने जळत आहे आणि तुम्ही आमच्या विदर्भातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे आणि ती बातमी न दाखवता
    तुम्ही याविषयीची माहिती समोर आली आली म्हणजे शेतकरी बाधवानां यांचे फायदा होईल
    या विषयावर चर्चा सुरू करावी ही विनंती
    आपला दर्शक वैभव टाले जिल्हा अमरावती महाराष्ट्र