Complaint Please help my Family

  • ABP News Channel 24x7 Contact Number, Email ID, Toll-Free Helpline Number - Please help my Family
    Vikram vijay mane on 2019-01-08 18:37:52

    मी उज्वला विजय माने... मु. पो दरुज ता. खटाव जि. सातारा.....
    मला न्याय हवाय... माझा मुलाचा अपघात घडवून त्याला रॉडने मारलंय... .त्यात तो गंभीर जखमी होता... तो 19 दिवस कोमात होता ..त्याला काहीही शुद्ध नव्हती... पण झालेला सगळा प्रकार माझा मोठा मुलगा व त्याच्या मित्राने बघितला होता... तरी पण मायणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार घेऊन गेला.. तर तेथील अधिकाऱ्यांनी त्याची तक्रार घेतली नाही.. उलट त्यालाच बोलले की तुम्हाला महागात पडेल.. माझा मुलगा हॉस्पिटल मध्ये मृत्यूच्या दाढेत असल्याने जास्ती वेळ न घालवता माझ्या मोठ्या मुलाने त्यांना अर्ज दिला व निघून गेला...नंतर मी वारंवार चौकशी केली.. तर त्याला बोलायचे चाललंय बगायच... उलट ज्या दिवशी माझा मोठा मुलगा तक्रार करायला गेला होता तेव्हा माझ्या मुलावरच(आकाश) तक्रार केली... पण आमची दाद कोण घेत नव्हते... आता माझा मुलगा सगळं सांगतोय ..त्याला चालायला येत नाही.. तो सगळ सांगतोय त्याला कोणी मारला कशानि मारला.. सगळं सांगतोय पण अजूनही आम्हाला न्याय नाही... नाही.... आमची तक्रार कोण घेत नाही... आमच्याशी नीट कोण वागत नाही....
    आम्ही मागासवर्गीय आहे म्हणून हा अन्याय सहन करायचा का....आमच्या घरात मी माझा मुलगा आणि माझे पती व ज्याचा अपघात करून मारलंय तो एवढेच जण आहे.... त्यासाठी please आम्हाला support करा....
    मी news,youtube, twiitter, Facebook यावर सगळी घटना ...अपलोड करणार आहे... त्यासाठी please मला मदत करा....

    आमच्याशी कोण कसा वागला त्याचे सगळे पुरावे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे.... मी सगळ्यांना विनंती करते की आम्हाला न्याय मिळावा... त्यासाठी आम्हाला social media चा वापर करायचा आहे..त्यासाठी आम्हाला support करा...
    यानंतर youtube ला माझ्या मुलावर ज्यांनी हा प्राणघातक हल्ला केला... त्यांची नावे तो त्याच्याच शब्दात सांगेल... तो व्हिडिओ मी व माझे कुटुंबीय करणार आहे.... आमच्या कुटुंबापैकी कोणालाही कसलाही त्रास झाला तर... पोलीस प्रशासन व ज्यांनी माझ्या मुलावर जीव घेणा हल्ला केला ते जबाबदार असतील... please आम्हाला support करा....