Complaint परीक्षा केंद्र बदलून मिळावं

  • Y.C.M. Open University [YCMOU] Customer Care, Complaint and Reviews - परीक्षा केंद्र बदलून मिळावं
    manjusha tambe on 2018-10-29 17:07:29

    मी मंजुषा सदाशिव तांबे PRN no.2013017001857625 ची परीक्षा केंद्र ycmou योग शिक्षक परिक्षा केंद्र बदलून मीळावे ते कराड केन्द्र 6473 A मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत मी सातारा केन्द्र 6472 A टाकले आहे तरी सातारा केंद्र चे लोकांनी मला कराड केंद्र ची माहिती दिली नाही जेव्हा मला कराड केंद्र ची माहिती मिळाली तेव्हा मी सातारा केंद्र मध्ये कळविले की मला केंद्र बदलून घ्यायचे आहे त्यामुळे मी तुम्हाला verification साठी माझे documents दिलेले नाही,आणि त्यांची teacher training chi फीआणि फॉर्म देखील भरलेला नाहीमाझा फॉर्म approved करण्यासाठी कराड केंद्र मध्ये दिला असता मला असे दिसुन आले की सातारा केंद्र वाल्यांनी माझा फॉर्म मी कोणतेही documents दिलेले नसताना ,माझा फॉर्म सातारा केंद्र मध्ये approved केल्याचे दिसून आले आहे ,त्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्रास देणाऱ्या संस्था चा ycmou ने विचार करावा ,आणि कृपया मला सातारा केंद्र बदलून कराड केंद्र मिळण्यासाठी मार्गदर्शन करावं ही विनंती आहे .
    सर धन्यवाद