Complaint Pls help

  • Sushma Swaraj Contact Phone Number Office Address Email Id - Pls help
    Gaurang Shinde on 2018-07-17 10:35:16

    ‼❗Pls Help us❗‼
    नमस्कार

    माझा मुलगा *चि. मधुसूदन गौरांग शिंदे*वय १६ वर्ष हा दिनांक *८ जानेवारी २०१७* पासून , *सातारा* येथून हरवला आहे .

    विविध मार्गांनी त्याचा तपास करण्याचा आम्ही सर्व जण प्रयत्न करत आहोत पण अजून त्याच्याबद्दल काहि माहिती मिळाली नाही

    आपण सर्वांना विनंती आहे , आपण हि बातमी आपल्या *संपर्कातील सर्व ग्रुप्स*, *पोलीस कर्मचारी मित्र आणि मुख्यत्वे आपल्या संपर्कातील पत्रकार मित्रांच्या* सहकार्याने ज्या ज्या 
    *वर्तमानपत्रात तसेच स्थानिक केबल नेटवर्क अथवा टीव्ही न्यूज चँनल्स छोटे मोठे ढाबे टपऱ्या *
    या माध्यमातून फोटोसहित देता येईल असा प्रयत्न करावा

    मधुसूदन याची उंची ५ फूट १ इंच असून , मध्यम बांधा, रंग गोरा तसेच त्याच्या डाव्या गालावर तीळ आहे.

    धन्यवाद

    संपर्क 
    *गौरांग शिंदे , सातारा*8624832745w
    9422606930, 9422609639
    9850084184, 9561213055
    शाहुपूरी पोलीस स्टेशन
    02162 252333
    09821322448