Anna Hazare Contact Office Address, Phone Number, Email Id

Nissan Service Center Date: 07/06/2017
Are you searching the way to contact Shri Anna Hazare. Then you are at right link, as we are sharing the contact details of Anna Hazare’s Ralegan Siddhi office. It is located in Maharashtra state. You can also catch the Phone / Fax Numbers, Office Address, Email ID & Official Website to contact Anna Hazare.

Anna Hazare belongs to Ralegan Siddhi city of Ahmednagar district of Maharashtra. His real name is Kisan Baburao Hazare who took birth in June, 1937. Earlier before retirement he was serving as a driver in Indian Army. After the retirement he is popularly known as a social activist. People from all age group are fan of this person. His main quality is non-violence nature and way of fighting. With the help of Hunger Strike and non-violence Movements Anna Hazare has successfully pressured the Govt. to make new laws in favour of common people. He is also the founder of India Against Corruption.

Sponsored Links

Shri Anna Hazare has also received so many awards for his cooperation towards the society. The main awards are Padma Shri and Padma Bhushan. Now a days he is popular for his Anti-Corruption Movement. Which was earlier started with his companions Arvind Kejriwal, Kumar Vishwas and Kiran Bedi. But unfortunately after separation and Mr. V.K. Singh replaced them to be Anna. The fight is basically to force Govt. to pass few Anti-Corruption laws, such as Jan Lokpal Bill, Right To Reject etc.

Anna Hazare Contact Details

Anna Hazare Address :
Ralegan Siddhi Pariwar, Tal – Parner, Distt. Ahmednagar, Maharashtra, India
Anna Hazare Phone Number : 91-02488-240401
Anna Hazare Office Fax Number : 91-02488-240581
Anna Hazare Email ID’s : info@annahazare.org, annahazare1@gmail.com, bvjralegan@gmail.com, bvjlokpal@gmail.com
Anna Hazare Official Website : www.annahazare.org
Anna Hazare Official Facebook Fan Page : www.facebook.com/annahazare

Hence, if you want to contact Mr. Anna Hazare then you can write a Letter or Email to the above given information. Telephone number mentioned above can also be used as a communication method.

Reply / Feedback / Contact Complaint

Related Infomation

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    विषय :- संचिका क्र. के. ६६ कोपरीपाडा सेक्टर 26 A वाशी हि मूळ फाईल सिडको कडून गहाळ झाली असून हरवल्याने सबंधीत सिडको अधिकाऱ्यांवर योग्य ती उचित कार्यवाही करणे बाबत. by Arun Kashinath Mumbaikar:

    (4 of 5)

    दिनांक :- ०४/१०/२०१८

    प्रति,
    मा. ना. जेष्ठ समाजसेवक आदरणीय आण्णा हजारे महोदय साहेब,
    राळेगण सिद्धी, पारनेर, अहमदनगर

    अर्जदार :- श्री. अरुण काशिनाथ मुंबईकर मु.पो. चिरनेर ता. उरण जि. रायगड यांच्या कडून.

    विषय :- संचिका क्र. के. ६६ कोपरीपाडा सेक्टर 26 A वाशी हि मूळ फाईल सिडको कडून गहाळ झाली असून हरवल्याने सबंधीत सिडको अधिकाऱ्यांवर योग्य ती उचित कार्यवाही करणे बाबत.

    महोदय,
    साहेब उपरोक्त विषयान्वये संचिका क्र. के ६६ कोपरीपाडा सेक्टर 26 A वाशी नवी मुंबई येथील सिडको कडून मूळ संचिका मिळत नसून हरविल्यामुळे, माहिती अधिकारी अधिनियम २००५ अन्ववे मा. राज्यमाहिती आयोग कोकण भवन यांचे अपिल क्र. के. आर. ३५३८/२०१७ च्या दिनांक :- १५/०३/२०१८ व दिनांक :- १४/०५/२०१८ च्या आयोगाने सिडकोला त्रिदीय समीती श्री. पी. बी. राजपूत विकास अधिकारी मुख्य नियंत्रक अनधिकृत विभाग याने संचिका क्र. के ६६ मधील भूखंड क्रमांक १७० मध्ये बांधलेली बाळकृष्ण सदन इमारत कोपरगांव सेक्टर २६ वाशी नवी मुंबई येथे प्रत्यक्ष साईट व्हीजीट देऊन यांना सदर इमारत हि अनधिकृत आहे असे आम्हाला सिडकोला वाटते. ती कायदेशीर बिल्डिंग बांधकामाची कागदपत्रे आम्हास द्या नाहीतर सदर बिल्डिंग आम्ही तोडणार अशी भूखंड धारक व विकासक यांना दमदाटी करून सदर भूखंडाची झेरॉक्स (फोटो कॉफी) कागतपत्र सिडको अधिकाऱ्याने घेतले आहेत मी सिडको कार्यलयात पाहणी केली असता सदर फाईल वर के ६६ असा उल्लेख नाही. या बाबत जनमाहिती अधिकारी श्री. किरण घरत यांना विचारले की के ६६ हि मूळ फाईल तुमच्या सिडको कडील कोठे आहे यावर त्यांच्या कडून मला काहिही उत्तर मिळत नाही, नंतर दिनांक :- ०३/१०/२०१८ रोजी मी सिडकोचे जनमाहिती अधिकारी किरण घरत व मुख्य भूमापन अधिकारी श्री. पडवळ साहेब यांना परत भेटलो व म्हणाले की तुमच्या त्रिदीय समितीच्या रिपोर्ट अहवाल मा. राज्यमाहिती आयोगास केव्हा सादर करणार तेव्हा ते म्हणाले की वसाहत विभाग शहर सेवा भाग 2 (इस्टेटचा) रिपोर्ट आला नाही म्हणून मी सिडको वसाहत अधिकारी सिडको त्रिदीय समितीचे श्री. डी. एस. चौरे साहेब यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले कि मी माझा अहवाल दिनांक :- १८/०९/२०१८ रोजी श्री. पडवळ साहेब यांना दिला आहे परंतु ते म्हणतात की आम्हास रिपोर्ट मिळालाच नाही. सदर रिपोर्टची (अहवाल) ची झेरॉक्स प्रत त्यांची मी दाखविली असता त्यावर त्यांच्या कडून काहिही उत्तर न देता सिडको अधिकारी सदर फाईल बाबत दुर्लक्ष टाळाटाळ का करीत आहेत हेच असून सिडकोचे मा. व्यवस्थापकिय संचालक यांना रिपोर्ट सादर करत का नाही ते हा अहवाल सादर करतील का ? हि शंका वाटत असून आपल्या कडून त्वरित कडक उचीत कार्यवाही करावी हि विनंती कारण के. ६६ या संचिके मध्ये माझे सासरे कै. बाळकृष्ण कळू भोईर यांना सिडकोने वाढीव भूखंड सावकार - श्री. अरविंद भगवान महाजन, व कुल बाळकृष्ण कळू भोईर यांचे नावे १८ भूखंड दिलेली समजते, आणि सासरे श्री. बाळकृष्ण कळू भोईर याचे निधन ०८/०५/२००६ रोजी झाले असून, माझी पत्नी त्यांची मुलगी असून सौ. कमल अरुण मुंबईकर रा. मु.पो. चिरनेर ता. उरण जि. रायगड यांच्या सिडको मध्ये सह्या, अंघुठे कोणी केले, हा सवंशय असून सदर के.६६ कोपरीपाडा सेक्टर 26 A वाशी नवी मुंबई येथील मूळ संचिका के. ६६ ही मला मिळावी, करण मूळ संचिका सिडको कार्यालयात असते तर दुसरी तशीच संचिका शेतकऱ्यांच्या कडे असते, तरी मूळ संचिका मला मिळावी ही विनंती व ती सिडकोने द्यावी ही नम्र विनंती हे कळावे.

    आपला विश्वासू


    ( श्री. अरुण काशिनाथ मुंबईकर )
    भ्रमणध्यनी ८६५५२४३४२७

    9969425271 by Salauddin Gayasuddin shaikh:

    (4 of 5)

    Anna Sahab namaste pichle kuch dino se ola Aur uber cab ki hartal chalu hai koi rijalt nahi nikal Raha hai sab neta Aate hai Aur Aapna ullu sidha kar ke chale jatha sab Darevare pareshan hai kitne Derivative ke ghar mai cultak nahi jal rahahai ola uber sab ko pareshan kare hai Aapke help chahyaAap ka Naam Aate hi sab side hojaige

    विषय :- सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक साहेब यांच्या कडून राज्य माहिती आयोगास अहवाल सादर करणेस टाळाटाळ व विलंब होत असल्या बाबत आपल्या कडून उचित कार्यवाही होणे बाबत. by Arun Kashinath Mumbaikar:

    (4 of 5)

    दिनांक :- २१/११/२०१८

    प्रति,
    मा. ना. जेष्ठ समाजसेवक आदरणीय आण्णा हजारे महोदय साहेब, राळेगण सिद्धी, पारनेर, अहमदनगर यांसी.

    अर्जदार :- श्री. अरुण काशिनाथ मुंबईकर मु.पो. चिरनेर ता. उरण जि. रायगड यांच्या कडून.

    विषय :- सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक साहेब यांच्या कडून राज्य माहिती आयोगास अहवाल सादर करणेस टाळाटाळ व विलंब होत असल्या बाबत आपल्या कडून उचित कार्यवाही होणे बाबत.

    मा. ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, यांस मी दिनांक :- ०२/०२/२०१८ रोजी http://www.pmindia.gov.in/en/interact-with-honble-pm/ या ऑनलाईन वेबसाईटवर सौ. कमल अरुण मुंबईकर या नावाने पत्र पाठवले आहे रजिस्ट्रेशन नंबर PMOPG/E/2018/0050476 व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या कार्यालयातून दिनांक १६/०७/२०१८ रोजी मा. अति मुख्य व भूमी भूमापन अधिकारी श्री. ए. एन. पडवळ साहेब सिडको भवन सी.बी.डी. बेलापूर यांना आदेश दिले कि के. ६६ या फाईल मधील कागदपत्रे पंतप्रधान कार्यलयात सादर करावी परंतु सिडको प्रशासनाने फाईल क्र. के. ६६ मधील कागदपत्रे सादर केली नाहीत.

    मा. ना. डॉ. रणजित पाटील साहेब नगरविकास गृह राज्य मंत्री ५ वा मजला महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांचे मा. विशेष कार्य अधिकारी श्री. विनायक चव्हाण साहेब यांनी मा. व्यवस्थापकीय संचालक साहेब, सिडको लिमिटेड, 'निर्मल', 2 रा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई यांस पत्र पाठवले की सौ. कमल अरुण मुंबईकर, रा.मु.पो.चिरनेर, ता.उरण, जि.रायगड यांचा दिनांक १६/०९/२०१७ रोजीचा विषयांकीत अर्ज जोडला आहे. सदर अर्जावर नियमानुसार उचित कार्यवाही करून याबाबत अर्जदारास परस्पर कळवावे, ही विनंती. असे पत्र मा. व्यवस्थापकीय संचालक साहेब, सिडको यांना पाठवले असून मला आजतारखेपर्यंत संचिका क्र. के. ६६ कोपरीपाडा सेक्टर 26 A वाशी हि मूळ फाईल मधली कागदपत्रे सिडको कडून मिळाली नाहीत.

    मा. ना. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, ६ वा मजला मंत्रालय मुंबई यांना मी आपले सरकार पोर्टल या अँपवर कित्येकवेला ऑनलाईन तक्रार करून ही मला आजतारखे पर्यंत संचिका क्र. के. ६६ कोपरीपाडा सेक्टर 26 A वाशी हि मूळ फाईल मधली कागतपत्रे मिळाली नाही.

    मा. ना. डॉ. रणजित पाटील साहेब नगरविकास गृह राज्य मंत्री ५ वा मजला महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ४०००३२, मा. ना. आमदार श्री. प्रशांत ठाकूर साहेब अध्यक्ष सिडको भवन सी.बी.डी. बेलापूर नवी मुंबई ४००६१४, मा. व्यवस्थापकीय संचालक साहेब दुसरा मजला सिडको भवन सी.बी.डी. बेलापूर नवी मुंबई ४००६१४ यांस सर्वास मी आपले सरकार पोर्टल या अँपवर ऑनलाईन तक्रार करून ही मला संचिका क्र. के. ६६ कोपरीपाडा सेक्टर 26 A वाशी हि मूळ फाईल मधली कागदपत्रे सिडको कडून मिळाली नाही.


    महोदय,
    साहेब उपरोक्त विषयान्वये संचिका क्र. के ६६ कोपररीपाडा सेक्टर २६ ए वाशी नवी मुंबई दिनांक :- ०८/११/२०१६ रोजी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्ववे सदर संचिकेतील कागतपत्रे मिळावी या साठी अर्ज केला, त्या वेळी वसाहत विभाग शहर सेवा २ पहिला मजला सिडको भवन येथे चौकशी केली असता तेथील सिडकोचा कर्मचारी श्री. विशाल भगत मला म्हणाले की काका सदर फाईल तुम्हाला मी एक महिन्यांपूर्वी दिली परत तीच फाईल माझ्याकडे का मागता. त्या वेळी मी म्हणाले की सदर फाईल मधील कागदपत्रे तुम्ही मला दिली नाहीत म्हणून त्या वेळी संबंधित वसाहत विभागाचे आधिकारी श्री. कडू साहेब यांना भेटलो असता त्यांने सिडकोचे कर्मचारी श्री. सोमनाथ कोळी यांच्याकडे चौकशी केली असता ते म्हणाले साहेब के ६६ फाईल हि जुहू गांवच्या फाईल ला अटेच आहे. तेव्हा कडू साहेबांनी सोमनाथ कोळी ला सांगितले की यांची फाईल शोधून दोन दिवसांत त्यांना देऊन टका? परंतु आज गेली दोन वर्षे झाली तरि सदर फाईल सिडको कडून मिळत नाही म्हणून राज्य माहिती आयोग कोकण भवन यांच्या मी माहिती अधिकाराच्या अपिलात जाऊन त्यांचे अपिल क्र. के. आर ३५३८/२०१७ च्या दिनांक :- १४/०५/२०१८ च्या आदेशानुसार आपल्या मार्फत त्रिदीय समिती स्थापन झाली परंतु या समिती तर्फ व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्रा साहेब सिडको यांना अहवाल सादर केला नाही असे माझे निदर्शनास आले आहे या बाबत मी राज्य माहिती आयोगास दिनांक :- ०६/०४/२०१८ , २६/०४/२०१८ , १८/०६/२०१८ , १२/०७/२०१८ , ०८/०८/२०१८ , ०५/१०/२०१७ लेखी पत्र कलम १८ (१) नुसार तक्रार अर्ज दिले आहेत, राज्य माहिती आयोग महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक :- १४ मे २०१८ आदेशानुसार त्रदीय समिती तर्फे जमिनीची कागदपत्रे शोधून उपलब्ध कागदपत्रे आपिलार्थीस ३० दिवसात देण्यात यावी जर कागतपत्रे आढळून आली नाहीत तर सार्वजनिक प्राधिकरण तथा व्यवस्थापकीय संचालक , शहर औधोगिक विकास महामंडळ यांनी अभिलेख गहाळ झाले बाबत सार्वजनिक अभिलेख आधिनियम २००५ च्या तरतुदी नुसार संबंधा विरुद्ध गुन्हा दाखल करावा व त्या बाबतचा अहवाल आयोगास ६० दिवसात सादर करावा , परंतु साहेब के ६६ कोपरिपाडा सेक्टर २६ वाशी नवी मुंबई ही मूळ संचिका अढळ होणे नाही गहाळ झाली आहे असे दिनांक :- १४/०९/२०१८ चे श्री. एम. एस. चौरे यांच्या पत्रात सदर संचिका उपलब्ध नाही असे त्यांच्या पत्रात नमूद केले आहे. राज्य माहिती आयोगाने सिडकोला फक्त ६० दिवसाची मूदत दिली आहे, परंतु आज पाच महिने झाले तरि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्रा सदर संचिका के ६६ कोपरिपाडा सेक्टर २६ वाशी नवी मुंबई गहाळ झाल्यामुळे संभधीता विरुद्ध गुन्हा दाखल करून राज्य माहिती आयुक्त कोक खंडपीड कोकण भवन नवी मुंबई महाराष्ट्र राज्य यांना अहवाल सादर करणेस टाळाटाळ , दुर्लक्ष , विलंब का करीत आहे. तसेच राज्य माहिती आयोगास मी वारंवार १८ (१) नुसार तक्रार अर्ज करून हि आयोगाकडून सिडकोला या बाबत जाब का विचारण्यास येत नाही. राज्य माहिती आयोग गप्प का बसले आहे त्यांच्या कडून कायदेशीर कार्यवाहीचे आदेश का होत नाही, आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक त्यांचा अहवाल राज्य माहिती आयोगास का सादर करत नाही हि बाब गंभीर असून आपल्या कडून या बाबत उचित कार्यवाही व्हावी हि विनंती कारण आत्तापर्यंत दोन अडीच वर्षे झाली तरी सदर संचिका क्र के ६६ हि मूळ फाईल सिडको कडून मिळाली नाही , हे कळावे.

    आपला विश्वासू


    ( श्री. अरुण काशिनाथ मुंबईकर )
    भ्रमणध्यनी ८६५५२४३४२७

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply